| Sun, Aug 2, 2:19 PM (19 hours ago) | ![]() ![]() | ||
|
रक्षा बंधन ..
नात्याचे हे बंधन
न कळे करोनाला
येणार नाही ताई
यंदा रक्षाबंधनाला
अंतर पडे भेटीत
वेदना होई मनाला
घास लागेना गोड
रंगत ना सणाला
टिळा कपाळाला
बदले रे भाग्याला
यंदा नाही आनंद
मला अ भाग्याला
निरांजने डोळ्यांची
नाही ओवाळायला
मनगट सुने सुने रे
नको वाटे पहायला
कोरोनालावी ग्रहण
का प्रत्येक सणाला
पाहु प्रश्नाचे उत्तर
मिळे लस कुमुसरीफ पुणे.
9730306996.
सर नमस्कार
नारळी पौर्णिमा रक्षाबंधन शुभेच्छा.
कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावी अशी विनंती पीडीएफ अवश्य पाठवा ही विनंती वाट पाहतोय.
ReplyReply allForward |