*साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे पनवेल मध्ये आदरांजली.! 


        दिनांक ०१ ऑगस्ट २०२० रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .सदर प्रसंगी  पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री किशोर देवधेकर सर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कोरोनाच्या पाश्वभूमीत लॉकडाऊन असल्यामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून निवडक पदाधिकारींच्या उपस्थित सदर कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर सर, जिल्ह उपाध्यक्ष श्री.शुभंम कांबळे, उपाध्यक्ष श्री.हर्षद लोखंडे, जिल्हासचिव  गणेश पाटील, गोविंद मोरे , श्री.सुहास बनसोडे,अफ्रोज शेख, प्रभाग०९ अध्यक्ष राहुल अडांगळे, प्रभाग १४ अध्यक्ष श्री. सचिन पांचाळ,
आदी प्रमुख उपस्थित होते.