चौसाळा शहरात अवैध धंदे जोरात,,,
अन्नभेसळ अधीकारी व पोलीस प्रशासन झोपेच्या भरात,,
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड तालुक्यातील चौसाळा येथे खुलेआमपणे भरवस्तीत कॅमीकल युक्त ताडी व हातभट्टी दारूची विक्री खुलेआमपणे सुरू आहे संपुर्ण देशात कोरोनोचा पादुर्भाव वाढत आहे गेल्यावेळेस नेकनुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या अधीपत्याखाली मोठया प्रमाणात कारवाई झाली गुन्हे दाखल झाले पंरतु पुन्हा चौसाळा शहरातील ईंदीरा नगर भागात कॅमिकल युक्त ताडी व हातभट्टी दारूची विक्री खुलेआमपणे सुरू असुन यामुळे ताडी पिणांरयाची संख्या दिवसेन दिवस वाढत असुन याबाबत स्थानिक पोलीस प्रशासन जाग्रुक आहेच यामध्ये दुमत नाहीच पोलीस प्रशासनाने व अन्नभेसळ अधीकारंयानी कॅमीकल युक्त ताडी व हातभट्टी विक्री करण्यावर कडक कारवाई करावी ही स्थानिक लोकांची मागणी आहे कॅमिकल युक्त ताडीमुळे तरूण वर्गाच्या थेट आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे व लोकडाऊनमुळे उदरनिर्वाह करण्याचे अवघड असुन घरातील मंडळीना मारहाण करून ताडीसारख्या जिवघेण्या अमली पदार्थाला सामोरे जात आहे तसेच हातभट्टी दारू पिवुन तळीराम हे महीलावर्गासमोरच अवार्चय भाषा वापरत असुन याचा त्रास ईंदीरानगर भागातील रहीवाशाना मोठया प्रमाणावर होताना दिसुन येत असल्यामुळे वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास तक्रारी करून सुध्दा अन्नभेसळवाले कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे अन्नभेसळ अधीकारी झोपेच्या भरात असल्याची चर्चा ऐकवयास येत आहे