(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)निवडणुकी वेळी एकाद्या प्रस्थापित पक्षाला सोबत बिनशर्त पाठींबा देऊन फक्त दलित वस्त्या मध्ये जाऊन कमळाला, घड्याळाला , पंज्याला, धनुष्याला मते द्या म्हणारे स्वयंघोषीत दलित नेते कोणत्या बिळात लपले, कारण बीड मध्ये एवढे दलीत अत्यचार झाले पण त्यांच्या तोडांतुन एक शब्द ही निघतांना दिसत नाही, फक्त वाग जातियवाद्यांन सोबत लढतोय #वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा प्रमुख
प्रा #शिवराज बांगर सर , सध्या बीड मध्ये कुठे हि बांगर सरच दिसतात, पण निळा झेंडा घेऊन मिरवणारे कुठेच दिसत नाहित, स्वताहाला राष्ट्रीय अध्यक्ष समजणारे मि पणा असणारे दलित अत्याचाराच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत,ही एक शोकांतिका आहे, समाज बांधवांनो आपला नेता कोन आहे ओळखा ,दलित अत्यचारावर प्रा शिवराज बांगर सर बीड जिल्हा भर फिरत आहेत, एका गावात गेले तर दुसर्या गावातुन फोन यतोय सर आमच्या वर अत्यचार झाला , सर आमची मदत करा, जेवन करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही सरांना , गाडी मध्ये बसुन कार्यकर्त्यांनी आनल्याली चटनी मिर्ची खाऊन पुढचा दवरा करतात,सर बीड जिल्हयातील दलित बांधव आपलेला कधीच विसरणार नाहीत, दलित,वंजारा, भंडारा,कैकाडी, मातंग,बौद्ध , मुस्लिम, वंचित मराठा आदिवासी पारधी अल्पसंख्याक समाजाने सर तुम्हाला आपला नेता म्हाणले आहे,बीड जिल्हयातील वचिंताचा आधार आहात सर तुम्ही, वंचित बहुजन आघाडीचा कोहिनूर हिरा म्हणजे प्रा शिवराज बांगर सरच, वचितांन वर अन्याय होताच धावत जानार नेता म्हणजे फक्त आणी फक्त प्रा शिवराज बांगर सर...
सर तुम्ही खरच ग्रेट आहात
जय वंचित बहुजन आघाडी