#एकसरपंचम्हणूननक्कीचगर्वअसेलया_चौसाला सलाम या भुमीपुत्रांना  आज कोरोना सारख्या महाभयंकर रोगा मुळे अख्ख जग हादरलय पन आमच्या या भुमीपुत्रांपुढे कोरोना हरलाय


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)मा .#मधुकरतोडकर(#सरपंच_चौसाला शहर
#मा.#मोहंमदबागवान(#उपसरपंचचौसाला)#टीम तुमच्या सगळ्यांच्या हाताने समाजकल्याण होत रहावे हिच देवा चरणी प्रार्थना
आज संपूर्ण देश, महाराष्ट्र राज्य कोरोना च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी झटत आहे,प्रत्येक जण आपण स्वतः किती सुरक्षित राहू शकतो याचा विचार करत आहे,तर काही आपल्या कडे भल्या मोठे क्षेत्रातील डिग्री असून सुद्धा आपल्याला काही होईल का ? आपल्या नंतर एवढे जमवलेली माया कोण बघणार ??? असे तरी विचार करत आपले आज देश संकटात असताना ,सरपंच यांचे कार्य चालू आहे सुरक्षित काळजी घेत आहे,
 करू,,,प्रत्येक येणारा नागरिक कोरोना ची लागण झालेलाच असेल असे ही नाही,,,त्याला बाकीचे सुद्धा काही आजार असतील ,त्याची काळजी घ्या ,,त्यांच्यावर उपचार करा,,पण सरकारच्या विनंती ला सुद्धा हे मान्य करत नाही हे चित्र एकीकडे पाहायला मिळते
आणि दुसरीकडे ही सरपंच आपल्या स्वतःचा विचार न करता,या कोरोनाच्या संकटात जनसेवा चालू आहे
 ,पण आज आपला देश अडचणीत आहे ,प्रत्येकाला मदतीची गरज आहे,मग अश्या वेळी मदत करीत आहे..
काल च एक उदाहरण देतो बंगलोर हुन चलत दोन जण आले होते आणि चौसाला येथे आले होते त्यांना मी मॅसेज टाकला व्हाट्सअप्प ला राती 12 वाजता सरपंच नि 12:30 ला मॅसेज बघितला आणि लगेच रिप्लाय पण दिला ,लगेच थोड्या वेळाने मला कॉल आला की आपल्या स्पॉट वर जायचं आहे घराच्या बाहेर ये मी लगेच बाहेर आलो रात्री चे एक वाजले होते दोघेजण गेलो विचारपूस केली तर  बंगलोर हुन चलत आले होते हे समोर आले त्याना जेवणाच विचार तर ते म्हणाले आम्ही जेवलो आहे सर आम्हाला येथे झोपू द्या ...
आमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते 
हे पोसिटिव्ह तर नाही ना असेल तर किती जणांना संपर्कात आले असेल अशे अनेक प्रश्न...
रात गेली सकाळी लवकर उठून गेलो तर ते तिथंच होते सरपंच साहेबांनी लगेच सिव्हिल हॉस्पिटल ला सांगितलं आणि डॉक्टर खाकरे साहेब आपल्या टीम सोबत तिथं पोहचले तपासणी केली असता कोणतेही लक्षण नव्हते एक मोठा स्वास घेतला ...
सांगायच म्हंटल ना हा माणुस दिवस ,रात्र,ऊन वारा पाऊस आपल्या कार्यापुढे व कर्तव्यपूढे काहीही बघत नाही आपल्या हातून जेवढं सेवा देता येईल तेव्हढा प्रयत्न करत असतो हे मी आणि संपूर्ण गाव बघत आहे 
जो माणूस जनतेसाठीअहोरात्र झटत आहे ना त्याचं कौतुक करण्याचं काम आपलं आहे हे विसरता कामा नये...
#धर्मवीरविलासमहाराज #शिंदे(काका) च्या पावला वर पाऊल टाकण्याचं काम #मधुकरतोडकर, व #मोहंमदबागवान, आणि #अतुलशिंदे व टीम हे करत आहे हे विसरता कामा नये...
दिवस रात्र चौसाला शहरासाठी झटत आहे..
मंग तो रेशन दुकान च प्रश्न असो,गरजवंत ला मदत असो ,गाव फवारणी चा प्रश्न असो जो आमच्या #चौसालाफुटबॉलक्लब_( CFC)⚽🏃🏻वर विश्वास टाकून आम्हला सोडियम हायपोक्लोराईट फवारणी ची संधी दिली त्या बद्दल पुन्हा एकदा सरपंच व त्यांच्या टीम चे आभार🙏🏻