खासदार राहुलीजी गांधी यांचा वाढदिवस विविध समाजपयोगी उपक्रमांनी साजरा

[. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष , खासदार राहुलजी गांधी यांनी आपला वाढदिवस लोकपयोगी उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन आपल्या कार्यकत्यांना केले होते . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य श्री . महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली भेंडखळ - उरण येथे उरण युथ कॉंग्रेस तर्फे वृक्षारोपन करण्यात आले , व नागरीकांना वृक्षलागवडीचे महत्व पटवुन दिले . पनवेल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे , उलवा नवी मुंबई येथे वृक्षारोपण करण्यात आले त्याच बरोबर गरीब गरजूंना अन्नधान्य , जिवनावश्यक वस्तुंचे वाटप महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमासाठी भेंडखल येथे हेमराज म्हात्रे , वैशालीताई पाटील , विनोद म्हात्रे , परशुराम भोईर , जयवंत पाटील , संध्याताई ठाकूर , सोनाली ठाकूर , लक्ष्मण ठाकूर , उरण युथ कॉंग्रेसचे पदाधिकारी , विश्वजित पाटील , रोहित घरत , अक्षय पाटील , यशवंत म्हात्रे , मिलींद पाटील , हितेन घरत , अंगत ठाकूर , लंकेश ठाकूर , अजित ठाकूर , आनंद ठाकूर , विवेक म्हात्रे , प्रतिक म्हात्रे , प्रांजल भोईर , तर उलवे येथे श्रीरंग कमळासनन , संदिप सिंग , मेहुल अय्यर , आर.आर.सिंग , निर्मला भरीया , खलील शेख , भावेश पनिकर , वसंतराजा , मनिषा , सरौद यादव , नितू अहूजा , पूजा , शिला निर्सवणे आदी उपस्थीत होते .