(अत्याचार ग्रस्त उजगरे कुठुंबा वरील खोटे गुन्हे येत्या तीन/चार दिवसात वापस घेतले नाही तर उभ्या महाराष्ट्रात रान पेटवू.:- पप्पूजी कागदे.)
( बीड प्रतिनिधी -- विवेक कुचेकर)आज वडवणी येथे रिपाई चे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांनी अत्याचार ग्रस्त सोनाजी उजगरे आणि त्यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना धिर देऊन मी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील रिपाईचे कार्यकर्ते तुमच्या सर्व ताकदी निशी पाठीशी आहोत,त्याच बरोबर उजगरे कुठुंबावरील दाखल खोटे गुन्हे वापस घेतली गेली नाहीत तर उभ्या महाराष्ट्रात या घटनेच्या विरोधात रान पेटवू असे उपस्थित कार्यकर्त्यांना बोलतांना सांगितले.
... यावेळी पप्पूजी कागदे साहेब यांच्या सोबत रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे,वडवणी पंचायत समितीचे उपसभापती भानुदास आप्पा उजगरे,वडवणी रिपाइंचे तालुकाध्यक्ष महादेव दादा उजगरे,माजी उपसरपंच पंडीत नाना उजगरे,बीड शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड,डिसीसी बॅंक संचालक परमेश्वर उजगरे, संपादक अनिल भाऊ वाघमारे, वडवणी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष जानकीराम बप्पा उजगरे,युवा अध्यक्ष सुभाष तांगडे,चिखलबीड चे माजी सरपंच तथा रिपाईचे युवा नेते राजुजी वाघमारे,भालेराव दादा मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे,डॉ.मनोज वाघमारे,पत्रकार पोटभरे काका,पत्रकार सतीशजी मुजमुले,वडवणी शहर अध्यक्ष प्रकाश तागडे,युवा नेते राहुल घाडगे,रोहीत उजगरे,किरण (आमदार) उजगरे,रामभाऊ झोडगे,गलांडे दाजी,बाबादेव वाघमारे,आकाश वाघमारे,दिपक जावळे,राजेश घाडगे यांच्या सह वडवणी तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते