दैनिक लोकांकित वाशी तालुका प्रतिनिधी पदी अनिकेत बाबासाहेब हारे यांची निवड धाराशिव जिल्हा युवा सेना , शिवसेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला

दैनिक लोकांकित वाशी तालुका प्रतिनिधी पदी अनिकेत बाबासाहेब हारे यांची निवड 


(वाशी प्रतिनिधी)दैनिक लोकांकित वाशी तालुका प्रतिनिधी पदी पारगाव येथील पत्रकारअनिकेत बाबासाहेब हारे यांची निवड 💐💐 झाल्या बद्दल धाराशिव जिल्हा युवा सेना , शिवसेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी धाराशिव युवासेेना जिल्हासरचिटणीस अॅड,महेश आखाडे,शिवसेना वाशी  तालुका उपप्रमुख तात्यासाहेब बहिर , गण प्रमुख प्रदीप कोकणे , श्रीनिवास उंद्रे , अभिषेक थोरात , सलीम शेख , बाबासाहेब हारे ,बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर, शुभम डोके यांच्यासह अंसख्य शिवसैनिक  उपस्थित होते .