(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर).वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने लोकडाऊन काळात सामाजिक बांधलकी जपत गरजवंत मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप करून आधार देण्यात आला गेवराई शहरातील महाडा काँलनीमध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे वही पेन व शैक्षणिक साहित्याचे वापट वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद सुभान जिल्हा उपाध्यक्ष सुधेश पोतदार जिल्हा संघटक प्रदिप तुरूकमारे युवक तालुकाध्यक्ष बंटी सौंदरमल गेवराई तालुका महासचिव किशोर भोले उपाध्यक्ष रंजित शिंदे सम्यक तालुकाध्यक्ष प्रदिप शिंदे युवा नेते सतिष प्रधान शहराध्यक्ष कैलास भोले शहर महासचिव सुधाकर केदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी शरद खापरे बाळु पटेकर गणेश भोले पप्पु वाव्हळ विशाल केदार सोमनाथ शेमडे बाळु चोरमले प्रमोद चौधरी नितीन लोखंडे रोहित माटे किरण डॉ विष्णु वादे अदापुरे सह पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थिती होते