- आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे आघाडीचे इंग्रजी वर्तमान पत्र "दैनिक टाइम्स ऑफ इंडियाने" घेतली आपल्या कार्याची दखल.
::::::--- (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)केंद्रात कोणाचे ही सरकार असो आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर धारेवर धरणार्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे आघाडीचे इंग्रजी वर्तमान पत्र "दैनिक टाइम्स ऑफ इंडिया" या दैनिकाच्या नवी दिल्ली स्थित वरिष्ठ पत्रकार हिमांशी धवन यांनी आपल्या कार्याची दखल घेत काल मला फोन करून तब्बल पन्नास मिनिटे दलित/आदिवासी अन्याय अत्याचार,स्मशान भूमी,भूमिहीन गायरान धारक,शेतमजूर,सर्वसामान्य गोर गरीबांच्या रोजगाराच्या समस्या,लॉकडाऊन मध्ये एक वेळेच्या अन्नासाठी गोर-गरीबांची भटकंती,सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न,समाजात पसरत चाललेली अंधश्रद्धा /अज्ञान आणि दलित विकासाच्या विविध योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल आदी विषय,समस्या/प्रश्नांवर मी तुटक्या-फुटक्या इंग्रजी आणि हिंदी मध्ये संवाद साधून सविस्तर चर्चा केली.
:: पुनश्च एकदा टाइम्स ऑफ इंडियाचे धन्यवाद.::.