सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही..... .. मेरी कोशिश है कि ये सुरत बदलनी चाहिए -- डॉ गणेश ढवळे


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)मा.पंकजाताई मुंडे यांच्या पक्षाचे म्हणजेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के यांचे सख्खे ठेकेदार बंधु मदन मस्के यांनी "एम.टी.कन्स्ट्रक्शन" मार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत  बीड ते वरवटी ते भाळवणी ते बेलेश्वर रस्ता १३ कोटी रुपयांच्या निकृष्ट दर्जाचे झालेले काम वर्षभरात तिस-यांदा करण्यात येत आहे, मी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन.......
..दि. १३/०८/२०२० रोजी लिंबागणेश येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा.. आणि काम सुरू....... छायाचित्रातील खडीक्रशर मशिन अवैध आणि गौण खनिज चोरी आहे...हे विशेष..