वंचित बहुजन आघाडीत प्राचार्य ढाकणे सर याचा प्रवेश..


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
 वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते #अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड तालुक्यातील #प्राचार्य ढाकणे सर  यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.


       बीड या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात प्राचार्य ढाकणे सर यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. यावेळी वंचितचे राज्याचे महासचिव भिमराव दळे, जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर,बाळासाहेब वाघमारे, धम्मनंद साळवे, वैभव स्वामी, डॉ केशवदास वैष्णव , अंकुश जाधव, डॉ गणेश खेमाडे, दगडू गायकवाड, मधुकर साळवे, प्रशांत बोराडे, सुमीत उजगरे ,राजू कवठेकर, विश्वजीत डोंगर , गोठू पायके,व आदी उपस्थित होते.