वंचित बहुजन आघाडी मधे #प्रवेशाचा महासंग्राम सुरू-प्रा.#शिवराज बांगर

#


 बाळासाहेब वाघमारे नावाचा #पँथर-, #राष्ट्रवादीचे राजेंद्र कोरडे यांच्या सह #संभाजी ब्रिगेड चा पुरोगामी विचाराचा पहाडी आवाज वंचित मधे दाखल.


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
 आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सर्वव्यापी नेत्रुत्वावर विश्वास ठेऊन आणि वंचित बहुजन आघाडीचे क्रुतीशील जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या कार्य कुशलतेवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे प्रा. राजेंद्र कोरडे संभाजी ब्रिगेडचे विभागीय प्रवक्ते प्रा. बाळासाहेब मस्के बीड जिल्ह्यातील जहाल पँथर भारतीय दलित पँथरचे बाळासाहेब वाघमारे यांचा प्रवेश 
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते व वंचित बहुजन आघाडी चे राज्य सचिव भीमराव दळे, राज्य प्रवक्ते फारुख अहेमद, सिध्दार्थ मोकळे, अमित भुईगळ गोविंद दळवी यांच्या उपस्थीत पार पडला....
प्रा. शिवराज बांगर 


सर्वांच्या च्या प्रवेशाने बीड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकत मोठ्या प्रमाणावर वाढली असून.  हे सर्वजण शहर आणि ग्रामीण भागात प्राबल्य असलेले नेते असून, आक्रमक वक्तृत्वाचे धानी असल्याने वंचित बहुजन आघाडी व श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवन्या साठी पक्षाला मोठी मदत होणार आहे आम्ही त्यांचे स्वागत करत असून येत्या काळात त्यांच्यावर पक्षाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार