बी
ड नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर साहेब उघडा डोळे बघा नीट
-------------------
---------------------------
(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)
बीड शहरातील मान्सुनपुर्व स्वछ्तेची कामे करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी जातो कुठे???
बिंदुसरा पात्रातील झाडे काढली नाहीत, दुर्दैवाने जर पालीच्या तलावातुन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाला तर अर्धे बीड शहर वाहुन जाईल. कंकालेश्वर मंदिरा समोरील लोहार गल्ली कडे जाणारा दगडी पुल जर पाहीला तर सर्वत्र झाडाझुडपांनी वेढलेले बिंदुसरा नदीचे पात्र दिसते आहे.
१० ते १२ कुत्र्यांची मरून पडलेली पिल्ले, रोगराई पसरू शकते
----------------------------------------------- कंकालेश्वर वरून लोहार गल्लिकडे जाणा-या दगडी पुलावरून जर पुढे गेले तर मोठ्या दगडी दरवाजासमोर जिथे कंटेन्टमेंन्ट झोन म्हणून रस्ता बंद केलेला आहे, त्याठिकाणी १०-१२ कुत्र्याची पिल्ले मरून पडली असुन त्यांना मुंग्या लागलेल्या आहेत. ...
नगराध्यक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट.....
जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------
बिंदुसरा पात्रातील वाढलेली झाडे आणि लहान कुत्र्याची मरून पडलेली पिल्ले याविषयी लेखी तक्रार दाखल केली आहे
ReplyForward |